ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
शेती पुरक इतर व्यवसाय
या विभागात शेती पूरक असलेले इतर व्यवसायांची माहिती देण्यात आली आहे. जसे रेशीम पालन, मधमाशी पालन, परसबाग, मशरूमचे उत्पादन, फळांची व फुलांची प्रकिया उत्पादने इ. माहिती देण्यात आली आहे.
काजूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ
काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. काजू उत्पादनापासून मिळणा-या फायद्यातून आता शेतकरी व्यापारी दृष्टिकोनातून लागवड करत आहे.
फळांचे लोणचे
कैरीच्या फोडी १ किलो, मीठ २५० ग्रॅम, मेथी पूड ५० ग्रॅम, जिरे ९५ ग्रॅम, लाल तिखट ३0 ग्रॅम, काळे जिरे ९५ ग्रॅम, बडीशेप ३0 ग्रॅम, तिळाचे अथवा मोहरीचे तेल २५० ग्रॅम.
बहुपयोगी आवळा व लिंबू
आवळ्याला भारतीय संस्कृतीत खूप महत्च आहे. प्राचीन काळी ऋषी-मुनींच्या दीर्घायुष्याचे रहस्य आवळा होते. आवळा हे फळ बहुगुणी त्रिदोषशामक असे दिव्य औषध आहे.
रेशीम व्यवसायाची वाटचाल व भविष्यातील संधी
रेशीम शेती उद्योग हा कृपिंवर आधारीत व रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला ग्रामीण भागाचा कायापालट करणारा शेतीपूक व्यवसाय आहे.
हरभऱ्याचे चवदार लोणचे
हरभ-याचे लोणचे पचनास सोपे तसेच चवीलादेखील चांगले व खनिजे आणि जीवनसत्चे, कर्बोदके मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.
इतर संबंधित मंत्रालये / विभाग
या विभागात कृषी / शेती संबधी इतर मंत्रालये तसेच विभाग यांच्या वेब लिंक्स दिल्या आहेत.
कापूस पऱ्हाट्यापासून कांडीकोळसा
कापसाच्या पऱ्हाट्यापासून कांडीकोळसा करण्याच्या प्रक्रिया तंत्रज्ञाना संदर्भात मार्गदर्शन.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मागेल त्याला गाळ !
नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या नावावरती खडकाळ शेत जमीन आहे किंवा एखादी पडीक जमीन आहे.त्याचा वापर तुम्हाला करता येत नाही किंवा त्या पडीक जमिनीमधून किंवा जे काही खडकाळ जमीन आहे यामधून पाहिजे तसे उत्पन्न तुम्हाला मिळत नाही. मग याला काय करावे लागेल तर मित्रांनो काळजी करू नका तुमच्याकडे ही जमीन असेल तर आता राज्य शासनाच्या माध्यमातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना सुरु झाली आहे.
सुक्या/वाळलेल्या फुलांचे उत्पादन
या भागात सुक्या वाळलेल्या फुलांचे उत्पादन कसे करावे, त्याचे काय फायदे आहेत तसेच ते कश्या पद्धतीने करावे यासंबधी माहिती दिली आहे.
ग्राम विकासाचा नवा पर्याय - करंज शेती
इंधन ही एक ग्रामीण भागाची मुख्य गरज असून, इंधनामध्ये स्वयंपूर्ण होणे अत्यावश्यक आहे. याचा अर्थ स्थानिक स्तरावर इंधनपूरक घटकांतूनच इंधनाची गरज भागवावी लागेल.
दिली वराहपालनाला चालना
"पाठीवर थाप देत नुसते लढ म्हणा' याच ओळीतून प्रेरणा घेत गडचिरोलीसारख्या नक्षलप्रवण जिल्ह्यातील चांदाळा येथील शंकर गद्देकार नामक युवकाने वराहपालनाला मोठी गती दिली आहे.
मक्याचे दाणे वेगळे करणारे यंत्र
कृषी संशोधन संचालनालयाने पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सहजतेने वापरता येईल, असे मक्याचे कणीस सोलण्याचे यंत्र विकसित केले आहे.
प्रयोगशीलतेतून शेती प्रगती केलेल्या बळिराजाचा झाला सन्मान
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दर वर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शेतकरी, संस्था, पत्रकार यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते.
मस्त्यशेती - सांडपाणी शुद्धीकरण
देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या काही वर्षांत कारखान्यात तयार होणार्या प्रदूषके आणि घनकचर्या बरोबर तयार होणार्या सांडपाण्याचे प्रमाण शुद्धीकरणाच्या क्षमतेबाहेर वाढलेले आहे.
English to Hindi Transliterate